मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

अचलपूर · अचलपूर · अमरावती

स्थान - T:अचलपूर D:अमरावती

स्थान क्र. 3 अवस्थान अचलपूर

अवस्थान स्थान (सप्तीण नदीकाठ)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तापीभारती मठाच्या नैऋत्येस व जगदंबा महाविद्यालयाच्या ईशान्येस श्रीकृष्णपुराजवळ सप्तीण नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अचलपूर | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात भांडारेकारांसह जेव्हा अचलपूरला आले, त्या वेळी त्यांचे या ठिकाणी वास्तव्य होते. (पूर्वार्ध लीळा ४८; स्था. पो.) व भडोचहून आले तेव्हा एक रात्र वास्तव्य होते. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने