स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 8
विहार/आसन
अचलपूर
लाखावनातील विहरण स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कुडी वसती स्थानापासून उत्तरेस १ किमी अंतरावर सप्तीण नदीच्या पश्चिमेस श्री. हिरालाल धोंड यांच्या संस्थानाच्या बागेत पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी येत असत. त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (स्था. पो.)