स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 9
पूजा
अचलपूर
अंबीनाथा विडा वाहणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अचलपूरच्या पूर्वेस १ किमी अंतरावर अंबीनाथाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या गाभाऱ्यात आहे. (अंबीनाथाचे लिंग नमस्कारी आहे)
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञांचे अचलपूर येथे रामदराणा राजाच्या देव्हारचौकीमध्ये वास्तव्य असताना ते दररोज अंबीनाथ मंदिराकडे येत असत. मंदिरात प्रवेश केल्यावर माधानीचे उदक घेऊन अंबीनाथाच्या लिंगावर घालून मग श्रीकराने लिंगास स्पर्श करीत. नंतर हडपीयास विडा मागून तो माधानीमध्ये भिजवून मग अंबीनाथास वाहत. (पू. ली. ७५; स्था. पो.)