स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 1
क्रीडास्थान
अष्टमहासिद्धी
अष्टमहासिद्धीशी खेळ करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अष्टमहासिद्धी हे ठिकाण, अमरावती - परतवाडा मार्गावर अमरावतीहून वायव्येस ४६ कि. मी. आहे व परतवाड्याहून दक्षिणेस ४ कि. मी. आहे. रिद्धपूर ते अष्टमहासिद्धी ३० कि. मी. आहे. अष्टमहासिद्धी बस थांब्यापासून पूर्वेस एक कि. मी. अंतरावर अष्टमहासिद्धी हे ठिकाण आहे. अचलपूरहून पूर्वेस अष्टमहासिद्धी ३ कि. मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पश्चिमाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) श्रीगोविंदप्रभूंनी येथे अष्टमहासिद्धी देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्रत ली. ६७) २) संशोधकांच्या मते आमच्या सर्वज्ञांना येथे आसन झाले. (स्था. पो.)