स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 2
अवस्थान
अष्टमहासिद्धी
अवस्थान स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अष्टमहासिद्धीशी खेळ करणे स्थानाच्या वायव्येस दक्षिणाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एकांकामध्ये, रामदराणा राजा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंना अचलपूरला घेऊन जात होता. नगरात प्रवेश करण्यास मुहूर्त नव्हता. त्यामुळे येथेच तंबूमध्ये त्यांचे तीन रात्र अवस्थान झाले. मुहूर्ताची वेळ झाल्यावर सर्वज्ञ पालखीमध्ये बसून अचलपूर नगरात गेले. (पू. ली. ७४, स्था. पो.) देवळाच्या नैऋत्येची विहीर अवलोकनीय असल्याचा उल्लेख स्थान पोथी लीळाचरित्रात नाही . विहिरीच्या जवळील स्थान मांडलिक आहे.