मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

कुऱ्हा · चांदूरबाजार · अमरावती

स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती

स्थान क्र. 1 पालखी/आसन कुऱ्हा

दांडी खालाविणे स्थान (श्रीप्रभू चरणांकित)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अष्टमहासिद्धीहून ईशान्येस कुऱ्हा (कविठा बु.।, लाखनवाडी मार्ग) ११ कि. मी. आहे. कुऱ्हा हे गाव, परतवाडा, शिरजगाव (कसबा) मार्गावरील कुऱ्हा फाट्यापासून ३ कि. मी. आहे. १) परतवाडा ते कुऱ्हा १८ कि. मी. २) चांदूरबाजार ते कुऱ्हा १९ कि. मी. कुऱ्हा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कुऱ्हा गावाच्या नैऋत्येस श्री. गुरुदेव छोगमल मालू विद्यालयाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: चांदूरबाजार | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभूंनी अचलपूरकडे जाताना येथे पालखी थांबविली. त्यांना या ठिकाणी आसन झाले. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने