स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती
स्थान क्र. 2
प्रतिमा
देऊरवाडा
श्रीप्रभू संबंधित नरसिंह मूर्ती
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देऊरवाड्याच्या नैऋत्येस नरसिंहाच्या देवळात पश्चिमाभिमुख आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी नरसिंह मूर्तीशी खेळ केला. (गो. प्र. च. ११२; स्था. पो.)