मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

माधान · चांदूरबाजार · अमरावती

स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती

स्थान क्र. 1 अवलोकणे माधान

आड अवलोकणे स्थान (श्रीप्रभू चरणांकित)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
देऊरवाड्याहून आग्नेयेस माधान ४ कि. मी. आहे. चांदूरबाजार ते माधान ७ कि. मी. आहे. माधानला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान माधान ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: चांदूरबाजार | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू रिद्धपूरहून देऊरवाड्यास जाताना येथे पालखी थांबवून आड अवलोकन केला. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने