मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नानोरी · चांदूरबाजार · अमरावती

स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती

स्थान क्र. 1 क्रीडास्थान नानोरी

देवता प्रतिमांशी खेळ करणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
माधानहून आग्नेयेस नानोरी पायमार्गे ३ कि. मी. आहे. नानोरी हे गाव, चांदूरबाजार – घाटलाडकी मार्गावर चांदूरबाजारहून उत्तरेस ६ कि. मी. आहे. माधान ते नानोरी (चांदूरबाजार मार्गे) १० कि. मी. आहे. नानोरीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानापासून काही थोड्या अंतरावर चांदूरबाजार मार्गावर टी पॉइंटवर महानुभाव आश्रम आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नानोरी गावाच्या पूर्वेस गावालगत उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: चांदूरबाजार | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभूंनी येथे देवता प्रतिमांशी खेळ केला. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने