स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती
स्थान क्र. 1
अवलोकणे
सोनोरी
आड अवलोकणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सोनोरी हे गाव, चांदूरबाजार-घाटलाडकी मार्गावर नानोरीहून उत्तरेस ३ कि. मी. आहे. चांदूरबाजार ते सोनोरी ६ कि. मी. सोनोरीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सोनोरी गावाच्या नैऋत्य विभागी गुरे पाणी पिण्याच्या मोठ्या हाळाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी रिद्धपूरहून देउरवाड्यास जाताना येथे पालखी थांबवून आड अवलोकन केला. (भी. प्र. ली. १३७, स्था. पो.) सभामंडपाच्या वायव्य विभागीय स्थान मांडलिक आहे