स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती
स्थान क्र. 2
क्रीडास्थान
सोनोरी
सोनजयेशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सोनोरीपासून एक कि. मी. अंतरावर सोनोरी-जालनापूर रस्त्याच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी येथे सोनजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्र. ली. १०३, स्था. पो.) या देवळाच्या गाभाऱ्याच्या दरवाजाच्या उत्तर व दक्षिण बाजूचे दोन मोठे चिरे नमस्कारी असल्याचे बोलले जाते. लेखी आधार नाही.