मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमक · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 219 क्रीडास्थान डोमक

डोबजयेशी खेळ करणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सोनोरीहून किंचित ईशान्येस डोमक (मार्गे गणोजा) ४ कि. मी. आहे. डोमक हे गाव, परतवाडा-मोर्शी मार्गावरील कोळविहीर गावापासून वायव्येस ५ कि. मी. आहे. १) चांदूरबाजार ते डोमक (मार्ग कोळविहीर) १५ कि. मी. २) मोर्शी ते डोमक (कोळविहीर मार्ग) २५ कि. मी. डोमकला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान डोमक गावाच्या नैऋत्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर डोमक-सोनोरी मार्गाच्या पूर्वेस उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभूंनी येथे डोबजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्र. ली. १०३, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने