मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

आष्टोली · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 220 क्रीडास्थान आष्टोली

कुंभजयेशी खेळ करणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोमकहून आग्नेयेस आष्टोली पायमार्गे ३ कि. मी. आहे. आष्टोली हे गाव, परतवाडा-मोर्शी मार्गावरील रिद्धपूर गावापासून ईशान्येस ४ कि. मी. आहे. आष्टोलीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आष्टोली गावाच्या आग्नेयेस अंदाजे ४०२ मीटर अंतरावर कोळविहीरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेतात विहिरीजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभूंनी येथे कुंभजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्र. ली. १०३, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने