मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

खेड · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 1 क्रीडास्थान खेड

जानाळा तळे (श्रीगोविंदप्रभूचे क्रीडा स्थान)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कोळविहीरहून उत्तरेस खेड पायमार्गे ३ कि. मी. आहे. खेड हे गाव, परतवाडा-मोर्शी मार्गावरील खेड फाट्यापासून उत्तरेस ४ कि. मी. आहे. १) मोर्शी ते खेड फाटा १८ कि. मी. २) चांदूरबाजार ते खेड फाटा १२ कि. मी. ३) कोळविहीर ते खेड फाटा २ कि. मी. खेडला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खेड गावाच्या ईशान्येस ६०० मीटर अंतरावर नदीच्या पलीकडे आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू या तळ्यामध्ये खेळ-क्रीडा करीत असत. (भी. प्र. १६८, स्था. पो. उ. प्र.)

जवळील इतर स्थाने