स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 2
आसन
खेड
आसन स्थान (श्रीप्रभू चरणांकित)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जानाळा तळ्याच्या दक्षिण पातळीवर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीप्रभूंच्या वेळी येथे जनकेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. (स्था. पो.)