मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

खेड · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 5,6,7,8 वास्तव्य/पूजा खेड

रामदरणेयाच्या तंबूतील मर्दना , मादने, पूजा, आरोगणा व वस्ती स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वेदिका आसन स्थानाच्या पश्चिमेस श्री. साहेबराव देशमुख यांच्या शेतात देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
रामदरणा राजा झाडी प्रदेशातून सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंना अचलपूरला घेऊन जात असताना त्यांचा येथे एक दिवस मुक्काम झाला. या ठिकाणी त्यांना मदना, मादने, पूजा, आरोगणा व वस्ती झाली. (ए. ली. ६१ ख प्र. स्था. पो.)

जवळील इतर स्थाने