मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सालबर्डी · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 1 अहिंसा/रक्षण सालबर्डी

ससा रक्षण स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सालबर्डी हे गाव, मोर्शीहून उत्तरेस १० कि. मी. आहे. १) रिद्धपूर ते सालबर्डी ३५ कि. मी. २) खेड ते सालबर्डी ३२ कि. मी. सालबर्डीला जाण्यासाठी मोर्शीहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सालबर्डी एस. टी. बस थांब्यापासून वायव्येस अंदाजे ४०२ मीटर अंतरावर पर्याप्ताच्या आडोशाला पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंना एकांकामध्ये येथे एका वृक्षाखाली आसन होते. त्या वेळी पारध्याने सोडलेला पैजेचा ससा त्यांच्या मांडीखाली येऊन लपला. त्या सशाचे सर्वज्ञांनी रक्षण केले व पारध्याला अहिंसा धर्माचे निरुपण करून त्यांना हिंसेपासून परावृत्त केले. (पू. ली. ४२, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने