मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सालबर्डी · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 2 आसन/भेट सालबर्डी

आसन स्थान (मौन्यदेव)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ससा रक्षण स्थानापासून ईशान्येस एक कि. मी. अंतरावर माडू नदीच्या उत्तर काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे हे ठिकाण ' मौन्यदेव ' या नावाने ओळखले जाते.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंना एकांकात येथे आसन असताना त्यांची व मुक्ताबाईची भेट झाली. तिने सर्वज्ञांना विनंती करून आपल्या गुंफेत नेले. (पू. ली. २३, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने