मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पाळा · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 1 वास्तव्य पाळा

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पाळा हे गाव, मोर्शी-सालबर्डी मार्गावर मोर्शीहून उत्तरेस ६ कि. मी. आहे व सालबर्डीहून दक्षिणेस ४ कि. मी. आहे. पाळा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पाळा गावाच्या पूर्व विभागी माडू नदीच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते. (ए. ली. २८ ख. प्र.)

जवळील इतर स्थाने