मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

शिरखेड · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 1 भेट शिरखेड

महाजना भेटी स्थान (श्रीप्रभू चरणांकित)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शिरखेड हे गाव, मोर्शी-अमरावती मार्गावरील शिरखेड फाट्यापासून पश्चिमेस १ कि. मी. आहे. १) मोर्शी ते शिरखेड फाटा १४ कि. मी. २) लेहेगाव ते शिरखेड फाटा ३ कि. मी. ३) पाळा ते शिरखेड फाटा (मोर्शी मार्गे) २० कि. मी. शिरखेड फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शिरखेड गावाच्या आग्नेयेस दोन फर्लिंग अंतरावर सडकेच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू आखतवाड्याहून आल्यावर शिरखेडचे महाजन त्यांना गावात घेऊन जाण्यासाठी वाजे वाजवीत येथे आले. या ठिकाणी श्रीगोविंदप्रभूची व महाजनांची भेट झाली. (गो. प्र. च. २४४, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने