मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

शिरखेड · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 2 आसन/पूजा शिरखेड

चौबारा आसन स्थान (श्रीप्रभू चरणांकित)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान महाजना भेटी स्थानापासून नैऋत्येस सुमारे २५० फूट अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
महाजनांची भेट झाल्यावर श्रीगोविंदप्रभूंना येथे आसन झाले. मग ज्यांच्याजवळ जी वस्तू ती त्यांनी श्रीप्रभूंना अर्पण करून नमस्कार केला. त्यानंतर महाजनांनी त्यांना वाजतगाजत गावात नेले. (क्र. प्र. ली. २३५)

जवळील इतर स्थाने