मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

शिरखेड · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 3 अवस्थान/चमत्कार शिरखेड

अवस्थान स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शिरखेड गावात नानागुरु महाराज संस्थानाजवळ पश्चिमाभिमुख देवळात आहे. हे स्थान देवळाच्या नैऋत्य विभागी आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे कमळनायकांचा आवार होता . त्या आवाराच्या देव्हारचौकीतील हे स्थान होय .

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभूंचे येथे तीन दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून रिद्धपूरला गेले. (गो. प्र. च. २४४, स्था. पो.) श्रीप्रभू आल्यावर त्यांच्या वास्तव्य काळात आणखी एक लीळा येथे घडली. कमळनायकांची पत्नी, तिला खूप ताप आलेला होता. सात उपवास पडले होते. शेवटी ती मरण पावली. श्रीप्रभूंनी तिला या ठिकाणी जीवदान दिले. (गो. प्र. च. २४५)

जवळील इतर स्थाने