स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 9
अवलोकणे
शिरखेड
आड अवलोकणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आवारातील स्थानांच्या उत्तरेस बोळीमध्ये श्री. पंजाबराव भोकर यांच्या घराजवळ पश्चिमाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी येथे उभे राहून आड अवलोकन केला. (स्था. पो.)