मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

आखतवाडा · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 5 प्रक्षाळण आखतवाडा

श्रीचरण प्रक्षाळणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मादने स्थानापासून उत्तरेस ९ फूट अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
कळकेश्वराच्या देवळातून भोप्याने श्रीप्रभूंना आपल्या आवारी आणले. प्रथम त्यांना येथे बाजसुपवतीवर आसन झाले. मग भोप्याने त्यांचे श्रीचरण प्रक्षाळन केले. (गो. प्र. च. २४३)

जवळील इतर स्थाने