मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

आखतवाडा · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 6 आसन आखतवाडा

कळकेश्वरी चौकी आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आखतवाडा गावाच्या नैऋत्येस अंदाजे ६०३ मीटर अंतरावर नेर-पिंगळाईच्या हद्दीत धवळी नदीच्या पलीकडे श्री. जगन्नाथराव देशमुख यांच्या संत्र्याच्या बागेत पश्चिमाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू नमस्कारीहून प्रथम येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. त्या वेळी गावातून एक भोयी आला. त्याने श्रीप्रभूंना विनंती करून आखतवाडा गावात आपल्या घरी नेले. (गो. प्र. च. २४३, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने