मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

तिवसा · तिवसा · अमरावती

स्थान - T:तिवसा D:अमरावती

स्थान क्र. 2 पालखी/आसन तिवसा

दांडी परित्यज्यो स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तिवसा गावाच्या पूर्वेस पॉवर हाऊसच्या पाठीमागे नारायणनगर विभागात लहानशा टेकडीवर पूर्वाभिमुख देवळात देवळाचा सभामंडप उत्तराभिमुख आहे. दांडी परित्यजणे स्थानाच्या नैऋत्येचे स्थान व वायव्यचे स्थान , हे दोन स्थाने मांडलिक आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: तिवसा | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू भिष्णूरला निघाले होते; परंतु भक्तजन थकले होते. भुकेलेले होते. म्हणून त्यांनी पालखी येथेच ठेवली. दिवस मावळेपर्यंत ते येथेच होते. मग चरणचारी चालत भिष्णूरला गेले. (भी. प्र. ली. २१८, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने