मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

माळधूर · तिवसा · अमरावती

स्थान - T:तिवसा D:अमरावती

स्थान क्र. 1 पालखी/आसन माळधूर

दांडी खालाविणे स्थान (श्रीप्रभू चरणांकित)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
माळधूर हे गाव, मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी गावापासून दक्षिणेस ४ कि. मी. आहे. १) तिवसा ते मोझरी ८ कि. मी. २) अमरावती ते मोझरी ३३ कि. मी. माळधूर येथे तीर्थयात्रकरूंच्या निवासाची सोय आहे. तिवसाहून शेंदूरजनाबाजार मार्गेही माळधूरला जाता येते.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान माळधूर गावाच्या पश्चिम विभागी मराठी शाळेजवळ उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: तिवसा | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू नांदगावहून माळधूरला आले. येथे पालखी थांबविली. त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा ( चुळ भरणे )-विडा झाला. मग ते येथून शेंदूरजनाला गेले. (क्र. प्र. २३०, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने