मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

शेंदूरजना (बाजार) · तिवसा · अमरावती

स्थान - T:तिवसा D:अमरावती

स्थान क्र. 1 पालखी/आसन शेंदूरजना (बाजार)

दांडी खालाविणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शेंदूरजना (बाजार) हे गाव, तिवसा-चांदूररेल्वे मार्गावर तिवसाहून दक्षिणेस ३ कि. मी. आहे व चांदूररेल्वेहून किंचित ईशान्येस ३० कि. मी. आहे. माळधूरहून ईशान्येस शेंदूरजनाबाजार ६ कि. मी. आहे. शेंदूरजना-बाजार येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शेंदूरजना गावाच्या दक्षिणेस सूर्यगंगा नदीच्या पात्रात पुलाच्या पश्चिमेस देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: तिवसा | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू माळधूरहून शेंदूरजनाला आले. नदीमध्ये पालखी थांबविली. मग त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा ( चुळ भरणे )-विडा झाला. त्यानंतर ते येथून तिवसाला गेले. (क्र. प्र. ली. २३०, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने