मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सुकळी (डाकराम) · तिरोडा · गोंदिया

स्थान - T:तिरोडा D:गोंदिया

स्थान क्र. 1 निद्रा सुकळी (डाकराम)

निद्रा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सुकळी हे गाव, तिरोड्याहून आग्नेयेस १० कि. मी. आहे. १) रामटेक ते सुकळी (तुमसर, तिरोडा मार्गे) ८१ कि. मी. २) भंडारा ते सुकळी (तुमसर मार्गे) ६० कि. मी. ३) नागपूर ते सुकळी (भंडारा, तुमसर, बिडशी मार्गे) १२२ कि. मी. नागपूर-गोंदिया लोहमार्गावर तिरोडा रेल्वे स्थानक आहे. तेथे उतरून सुकळीला जाता येते. रामटेकहून कन्हान जंक्शन मार्ग तिरोड्याला जाता येते. सुकळीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सुकळी गावाच्या ईशान्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे भिवेश्वराचे देऊळ होते त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: तिरोडा | Distt: गोंदिया
संध्याकाळच्या वेळी देवळाच्या चौकात येऊन बसणाऱ्या वाघास सर्वज्ञांनी सिंहनाद करून पळवून लावले. मग येथे निद्रा केली. (ए. ली. १७, तु. प्र. स्था. पो.)

जवळील इतर स्थाने