मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

शेंदुर्णी · जामनेर · जळगाव

स्थान - T:जामनेर D:जळगाव

स्थान क्र. 5 आसन शेंदुर्णी

आसन स्थान (२)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शेंदुर्णी हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावर पाचोऱ्याहून पूर्वेस २६ कि.मी. आहे व पहूरहून नैऋत्येस १० कि.मी. आहे. पाचोरा-जामनेर लोहमार्गावरील शेंदुर्णी हे रेल्वे स्थानक आहे. शेंदुर्णी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. पाचोरा-शेंदुर्णी मार्गावर आंबेडगाव येथे पारिमांडल्य महानुभाव आश्रम आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शेंदुर्णी गावाच्या दक्षिणेस गावालगतच सोयगाव रस्त्याच्या नैऋत्य बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: जामनेर | Distt: जळगाव
(स्था.पो.उ.प्र.)

जवळील इतर स्थाने