मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

भिष्णूर · नरखेड · नागपुर

स्थान - T:नरखेड D:नागपुर

स्थान क्र. 1 अवस्थान भिष्णूर

श्रीगोविंदप्रभूंचे अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भिष्णूर हे गाव, मुंबई - कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भिष्णूर फाट्यापासून उत्तरेस ३ कि. मी. आहे. वर्धा नदीच्या पुलाच्या पूर्वेस जवळून भिष्णूरला जाण्यास मार्ग आहे. तिवसा ते भिष्णूर फाटा १० कि. मी. आहे. त्याचप्रमाणे भिष्णूर 'वरखेड' फाट्यापासून उत्तरेस २ कि. मी. आहे. हा पायमार्ग होय. तिवसाहून पूर्वेस वरखेड फाटा ७ कि. मी. आहे. तिवसाहून भिष्णूर वर्धा फाटा मार्गे ६ कि. मी. आहे. भिष्णूरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भिष्णूर गावाच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख आवारात उंच जागेवर पूर्वाभिमुख देवळात आहे. (श्रीप्रभूंच्या वेळी येथे ब्राह्मणाचा वाडा होता)

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: नरखेड | Distt: नागपुर
श्रीगोविंदप्रभू तिवसाहून भिष्णूरला आले. त्यांचे या ठिकाणी ३ दिवस वास्तव्य होते. (भी. प्र. ली. २२२, स्था. पो.) त्यानंतर ते येथून नमस्कारीला गेले.

जवळील इतर स्थाने