स्थान - T:नरखेड D:नागपुर
स्थान क्र. 5
भेट
भिष्णूर
महाजना भेटी स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आवारामध्ये पश्चिमाभिमुख देवळात आहे . या स्थानाचा उत्तर-दक्षिण ओठा आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू येथे रात्र झाल्यावर तिवसाहून आले होते. त्या दिवशी एकादशी होती. त्यामुळे घरातील सर्व महाजन मंडळी एकादशीच्या जागरणाला गेली होती. त्यांना भटोबासांनी बोलावून आणले. या ठिकाणी श्रीप्रभूची व महाजनांची भेट झाली. (गो. प्र. च. २४०, स्था. पो. द. मा. शा. प्र.)