स्थान - T:नरखेड D:नागपुर
स्थान क्र. 6
चरणांकित
भिष्णूर
चरणचारी उभे राहणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आवाराच्या पूर्वेस बाहेरील बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू तिवसाहून आल्यावर प्रथम येथे चरणचारी उभे राहिले. मग महादासांनी गरम पाण्याने त्यांचे श्रीचरण प्रक्षाळन केले. (भी. प्र. ली. २१९)