मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रामटेक · रामटेक · नागपुर

स्थान - T:रामटेक D:नागपुर

स्थान क्र. 1 अवस्थान/स्थिती रामटेक

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मनसरहून आग्नेयेस रामटेक ७ कि. मी. आहे. नागपूर ते रामटेक (मनसर मार्गे) ४७ कि. मी. आहे. नागपूरहून रामटेकला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वेगाडी आहे. नागपूर व भंडारारोडमधील कन्हान जंक्शनहून रामटेकला जाता येते.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
रामटेक शहराच्या ईशान्येस डोंगरावर किल्ल्यामध्ये पूर्वेच्या दक्षिणाभिमुख दरवाजाच्या आतील वराह मूर्तीच्या पश्चिमेस भोगरामाचे पूर्वाभिमुख देऊळ आहे. देवळात आत जाताना डाव्या हाताला हे स्थान; स्थानाचा पूर्व-पश्चिम, उत्तराभिमुख ओटा आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: रामटेक | Distt: नागपुर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकात येथे दहा महिने वास्तव्य होते. (स्था. पो.) येथील इतर लीळा: १) भोगरामाचा पुजारी येथे प्रथम सर्वज्ञांची पूजा करीत असे. मग आत जाऊन देवतेची पूजा करीत असे (पू. ली. ४४) २) सर्वज्ञांची व बोणेबाइयांची भेट येथेच झाली. (पू. ली. ४४) ३) याच ओट्यावर बसल्याने ब्राह्मणाला स्थिती झाली होती. (पू. ली. ४५)

जवळील इतर स्थाने