स्थान - T:रामटेक D:नागपुर
स्थान क्र. 2
चरणांकित
रामटेक
संधी स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भोगरामाच्या देवळाच्या उत्तर बाजूस भैरवाचे देऊळ; या दोन देवळांमधील संधी संपूर्ण नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू दररोज या संधीतून बोणेबाइयांच्या गुंफेकडे जात असत. (स्था. पो.)