मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

आपेगाव · अंबड · जालना

स्थान - T:अंबड D:जालना

स्थान क्र. 1 विडा वाहणे आपेगाव

विज्ञानेश्वरा विडा वाहणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पांचाळेश्वरहून उत्तरेस दोन फर्लांग अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठी आपेगाव आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
आपेगावच्या पश्चिम विभागी गोदावरी नदीच्या उत्तर काठावर विज्ञानेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळात आहे. विज्ञानेश्वराचे लिंग नमस्कार आहे. या लिंगास श्रीदत्तात्रेयप्रभू व सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या दोन अवतारांचा संबंध आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: अंबड | Distt: जालना
१) पुरोहिताच्या विनंतीस मान देऊन श्रीदत्तात्रेयप्रभूनी या लिंगास तर्पण केले. (पांचाळेश्वर माहात्म्य, आत्मतीर्थावरील काव्य) २) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात साष्टीपिंपळगावहून आपेगावला आले. त्यांनी या लिंगास विडा अपर्ण करून दोन्ही श्रीकरांनी लिंगास स्पर्श केला. (पू. ली. ५३२, स्था. पो.) त्यानंतर ते येथून बळेगावला गेले.

जवळील इतर स्थाने