मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वालसांगवी · भोकरदन · जालना

स्थान - T:भोकरदन D:जालना

स्थान क्र. 3 अवलोकणे वालसांगवी

तपोवन अवलोकणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आरोगणा स्थानापासून पूर्वेस ६ फूट ९ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भोकरदन | Distt: जालना
दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ अंगी टोपरे घालून येथे उभे राहिले. येथून तपोवनाचे अवलोकन केले आणि म्हणाले, 'आता पलीकडील देवळात जाऊ या.' मग ते येथून तपोवनला गेले. (पू.ली. ४२३, स्था.पो.) तपोवन अवलोकणे स्थानापासून नैऋत्यस ६ फुटावर असलेले स्थान निर्देशरहित आहे .

जवळील इतर स्थाने