मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

जाळीचा देव (जयदेववाडी) · भोकरदन · जालना

स्थान - T:भोकरदन D:जालना

स्थान क्र. 1 आसन जाळीचा देव (जयदेववाडी)

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जाळीचा देव, अजिंठा-बुलढाणा मार्गावर अजिंठाच्या पूर्वेस २९ कि.मी. आहे व बुलढाण्याच्या पश्चिमेस २३ कि.मी. आहे. १) संभाजीनगर ते जाळीचा देव १२१ कि.मी. २) जळगाव ते जाळीचा देव ९३ कि.मी. ३) जालना ते जाळीचा देव (सिल्लोड-अजिंठा मार्गे) १२५ कि.मी. व बुलढाणा मार्गे १३२ कि.मी. वालसांगवीहून ईशान्येस जाळीचा देव (जुना मार्गे) ९ कि.मी. पायमार्गे आहे. जाळीचा देव येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सह्याद्री पर्वताच्या उत्तर सोंडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भोकरदन | Distt: जालना
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सावळदबाऱ्याहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. त्यानंतर ते येथून वालसांगवीला गेले. (वि.स्था.पो.क्र. १५२१)

जवळील इतर स्थाने