स्थान - T:भडगाव D:जळगाव
स्थान क्र. 3
मर्दना
कनाशी
मर्दना स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कनाशी हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावरील कजगावपासून उत्तरेस ६ कि.मी. आहे. १) वाघळी ते कजगाव ८ कि.मी. २) भडगाव ते कजगाव १६ कि.मी. मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेमार्गावरील चाळीसगाव-पाचोरामधील कजगाव अथवा नगरदेवळा रेल्वेस्थानकांवर उतरून कनाशीला जाता येते. १) कजगाव रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. २) नगरदेवळा रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. कनाशीला जाण्यासाठी चाळीसगाव व भडगाव येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या गाभाऱ्यातून बाहेर येताच दक्षिण बाजूस (उजव्या हाताला) लहान देवळीमध्ये आहे. ब्राह्मणाच्या घराच्या ओसरीवरील हे मर्दना स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
(पू.ली. ३८६)