स्थान - T:भडगाव D:जळगाव
स्थान क्र. 4
मादने
कनाशी
मादने स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कनाशी हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावरील कजगावपासून उत्तरेस ६ कि.मी. आहे. १) वाघळी ते कजगाव ८ कि.मी. २) भडगाव ते कजगाव १६ कि.मी. मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेमार्गावरील चाळीसगाव-पाचोरामधील कजगाव अथवा नगरदेवळा रेल्वेस्थानकांवर उतरून कनाशीला जाता येते. १) कजगाव रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. २) नगरदेवळा रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. कनाशीला जाण्यासाठी चाळीसगाव व भडगाव येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मर्दना स्थानापासून ईशान्येस १२ फूट ६ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
(पू.ली. ३८६, स्था.पो.)