मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

भडगाव · भडगाव · जळगाव

स्थान - T:भडगाव D:जळगाव

स्थान क्र. 11 परिश्रय भडगाव

वसतीच्या उत्तरेचे परिश्रय स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भडगाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावर चाळीसगावहून ईशान्येस ३६ कि.मी. आहे व पाचोऱ्याहून पश्चिमेस १४ कि.मी. आहे. कनाशीहून ईशान्येस भडगाव (कोठली मार्ग) ८ कि.मी. आहे. भडगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

जवळील इतर स्थाने