स्थान - T:मुक्ताईनगर D:जळगाव
स्थान क्र. 1
विहरण
चांगदेव
विहरण स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चांगदेव हे गाव, भुसावळ-मुक्ताईनगर मार्गावरील चांगदेव फाट्यापासून उत्तरेस ५ कि.मी. आहे. १) मुक्ताईनगर ते चांगदेव फाटा ५ कि.मी. २) भुसावळ ते चांगदेव फाटा २७ कि.मी. शेंदुर्णीहून जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर मार्गे चांगदेवला जाता येते. चांगदेवला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चांगदेव गावाच्या उत्तरेस दीड कि.मी. अंतरावर तापीपूर्णा संगमाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. हे देऊळ 'श्रीकृष्ण मंदिर' या नावाने ओळखले जाते. सर्वज्ञांच्या वेळी येथे चतुर्बिधाचे देऊळ होते.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी येत असत. (स्था.पो.)