मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

चांगदेव · मुक्ताईनगर · जळगाव

स्थान - T:मुक्ताईनगर D:जळगाव

स्थान क्र. 4 आरोगणा चांगदेव

आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चांगदेव हे गाव, भुसावळ-मुक्ताईनगर मार्गावरील चांगदेव फाट्यापासून उत्तरेस ५ कि.मी. आहे. १) मुक्ताईनगर ते चांगदेव फाटा ५ कि.मी. २) भुसावळ ते चांगदेव फाटा २७ कि.मी. शेंदुर्णीहून जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर मार्गे चांगदेवला जाता येते. चांगदेवला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानापासून ईशान्येस १ फूट अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मुक्ताईनगर | Distt: जळगाव
(स्था.पो.)

जवळील इतर स्थाने