स्थान - T:मुक्ताईनगर D:जळगाव
स्थान क्र. 8
सोंडी
चांगदेव
चांगदेव देवळाच्या जगतीच्या पूर्वाभिमुख दारवठ्याच्या उत्तर सोंडीचे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चांगदेव हे गाव, भुसावळ-मुक्ताईनगर मार्गावरील चांगदेव फाट्यापासून उत्तरेस ५ कि.मी. आहे. १) मुक्ताईनगर ते चांगदेव फाटा ५ कि.मी. २) भुसावळ ते चांगदेव फाटा २७ कि.मी. शेंदुर्णीहून जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर मार्गे चांगदेवला जाता येते. चांगदेवला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.