स्थान - T:घनसावंगी D:जालना
स्थान क्र. 12
वसती
रामसगाव
वसती स्थान (आबाइसाची गुंफा)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
रामसगाव, तीर्थपुरी-साडेगाव मार्गावरील रामसगाव फाट्यापासून ४ कि.मी. आहे. तीर्थपुरी ते रामसगाव फाटा ३ कि.मी. साडेगाव ते रामसगाव फाटा ५ कि.मी. जोगलादेवी ते रामसगाव ८ कि.मी. अंबड ते रामसगाव ३७ कि.मी. रामसगावला जाण्यासाठी अंबडहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. जोगलादेवीहून किंचित आग्नेयेस रामसगाव पायमार्गे ३ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मादने स्थानापासून पश्चिमेस १३ फूट अंतरावर आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आबाइसांची गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ढाकेफळहून रामसगावला आले, त्या दिवशी त्यांचा येथे मुक्काम झाला. (पू.ली. २७० तू. प्र. स्था. पो. खा. द. शा. प्रत) येथील इतर लीळा : १) वाएनायकांच्या कुटुंबिकांना दर्शन देणे (पू.ली. ४९६) २) कामाइ अष्टमंगळा नाम करणे (पू.ली. ४९६)