मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सिन्नर · सिन्नर · नाशिक

स्थान - T:सिन्नर D:नाशिक

स्थान क्र. 7 परिश्रय सिन्नर

लघु परिश्रय स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस १८१ कि.मी. आहे व नाशिकहून आग्नेयेस २९ कि.मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर १३ कि.मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या प्रदक्षिणा मार्गावर लहान देवळीमध्ये देवळाच्या पूर्व भिंतीला लागून आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: सिन्नर | Distt: नाशिक
(स्था. पो.)

जवळील इतर स्थाने