स्थान - T:नाशिक D:नाशिक
स्थान क्र. 1
वस्ती
गोवर्धन (गंगापूर)
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गंगापूर हे गाव, नाशिक-सारस्ते मार्गावर नाशिकहून वायव्येस ९ कि.मी. आहे. अंजनेरीहून ईशान्येस गंगापूर (पिंपळगावबहळे, सातपूर मार्गे) २१ कि.मी. आहे. गंगापूरला जाण्यासाठी नाशिकहून सिटी बस सेवा व एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. गंगापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गोवर्धन गावाच्या उत्तर विभागी गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नाशिकहून गोवर्धनला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. २४९, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून अंजनेरीला गेले.