मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

त्र्यंबक · नाशिक · नाशिक

स्थान - T:नाशिक D:नाशिक

स्थान क्र. 1 विडा वाहणे त्र्यंबक

त्र्यंबकेश्वरा विडा वाहणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
त्र्यंबक हे गाव, नाशिकहून किंचित नैऋत्येस २९ कि.मी. आहे. सिन्नरहून त्र्यंबक (नाशिक मार्गे) ५८ कि.मी. आहे. त्र्यंबकला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुने त्र्यंबकेश्वर व जुने महादेव मंदिरात आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गोदावरी व अहिल्या या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. पेशवेकालीन त्र्यंबकेश्वर मंदिरात हे स्थान नाही. त्र्यंबकेश्वराचे लिंग नमस्कारी आहे व गाभाराही चरणांकित आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: नाशिक | Distt: नाशिक
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंनी लिंगास विडा अपर्ण करून दोन्ही श्रीकरांनी लिंगास स्पर्श केला. (पू. ली. २५३ ख. प्रत, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने