मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सिन्नर · सिन्नर · नाशिक

स्थान - T:सिन्नर D:नाशिक

स्थान क्र. 8 विहरण सिन्नर

विहरण स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस १८१ कि.मी. आहे व नाशिकहून आग्नेयेस २९ कि.मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर १३ कि.मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सिन्नर शहराच्या ईशान्येस देवळापासून (भीलमठापासून) अंदाजे ६०१ मीटर अंतरावर गोदेश्वराच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: सिन्नर | Distt: नाशिक
एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भक्तजनांसहित विहरणासाठी येथे आले. त्यांना चौकात आसन झाले. जवळ सर्व भक्तजन बसले. मग सर्वज्ञांनी, गोदेश्वराच्या देवळापुढे पद्येश्वराचे देऊळ कोणी बांधले, याची माहिती भक्तजनांना सांगितली. (पू. ली. २४५, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने