स्थान - T:सिन्नर D:नाशिक
स्थान क्र. 13
आसन
सिन्नर
भीलमठाच्या पश्चिमेच्या चतुर्भुजाच्या देवळातील आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस १८१ कि.मी. आहे व नाशिकहून आग्नेयेस २९ कि.मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर १३ कि.मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.